पोलीस हवालदार संजय साबळे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस 11 हजार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन केला साजरा. 


पोलीस हवालदार संजय साबळे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस


11 हजार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन केला साजरा. 


सातारा दि. 4 (जिमाका) : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज सातारा शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार संजय साबळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 हजार रुपयांची मदत केली आहे.


 


श्री. साबळे यांच्या आज लग्नाचा वाढ दिवस या निमित्ताने त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी 11 हजार रुपयांचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा धनादेशत आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला आहे. श्री. साबळे यांनी कोरोना संकटाच्या काळात केलेल्या मदतीचे पोलीस विभागात कौतुक होत आहे.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज