सातारा जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरुच...


🔴 सातारा जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरुच...


आणखी 26 जण बाधित,आज दिवसभरात झाले 30 रुग्ण


गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यात नवे 26 पॉझिटिव्ह


आज दिवसभर कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 30


आज अखेर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या झालीय 452