सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर. कराड तालुक्यासाठी धोक्याची घंटा.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे शतक पूर्ण.
कोरोनाचे नवीन 18 रुग्ण रुग्णालयात दाखल..
सातारा सिव्हिलमध्ये 5 तर कराडात 13 रुग्ण वाढले.
जिल्ह्यात दिवसभरात एकूण 21 रुग्णांनी झाली वाढ
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या पोहचली 113 वर.
वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासकीय यंत्रणा हतबल.