जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे यांना मातृशोक. 


जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे यांना मातृशोक. 


प्रतिनिधी - महाराष्ट्र जनता दल (से) चे युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या मातोश्री शांताबाई हरिभाऊ शेवाळे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊन आपआपल्या क्षेत्रात उद्योग, शेती व्यवसायात यशस्वीपणे मार्गदर्शन करत राहिल्या. त्याच्या पश्चात पती,चार मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने शेवाळे व जनता दल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 नाथाभाऊ शेवाळे यांचा दांडगा संपर्क असल्याने असल्या लॉकडाऊन च्या काळातही त्यांचे भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा,राज्याचे कामगार उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच खासदार डॉ अमोल कोल्हे सह आमदार,विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी,जनता दल पक्षातील नेते,पदाधिकारी,आणि मंत्रालय अधिकारी वर्ग यांनी नाथाभाऊ शेवाळे यांचे फोनद्वारे सांत्वन केले.


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज