4 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

 4 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह


सातारा दि. 19 (जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेले कलेढोण ता. खटाव येथील एक 45 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


Popular posts
1543 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 38 बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्यात 1212 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाचा मोठा निर्णय ; जिल्ह्याला मिळणार 38 रुग्णवाहिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
इमेज
कराड चांदोली मार्गावर उंडाळे नजीक दुचाकी पुलावरून कोसळल्यामुळे भीषण अपघात. दोघे जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी.
इमेज
राज्यात 1 मेपर्यंत निर्बंध; नव्या नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?
इमेज