जिल्ह्यात 28 नवे रुग्ण पॉजिटिव्ह

 


 


जिल्ह्यात 28 नवे रुग्ण पॉजिटिव्ह


बुधवारी रात्रि उशिरा आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 28 जण बाधित


सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झालीय 422


422 पैकी 126 रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज,13 जण मृत्युमुखी तर 283 जनांवर उपचार सुरु.


सविस्तर बातमी थोड्याच वेळात 


Popular posts
1543 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 38 बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्यात 1212 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाचा मोठा निर्णय ; जिल्ह्याला मिळणार 38 रुग्णवाहिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
इमेज
कराड चांदोली मार्गावर उंडाळे नजीक दुचाकी पुलावरून कोसळल्यामुळे भीषण अपघात. दोघे जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी.
इमेज
राज्यात 1 मेपर्यंत निर्बंध; नव्या नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?
इमेज