सातारा जिल्ह्यात 27 कोरोना बाधित

 सातारा जिल्ह्यात 27 कोरोना बाधित; जांभळी येथे मृत्यू झालेल्या 52 वर्षीय पुरुषाचाही त्यात समावेश


सातारा दि. 25 ( जि. मा. का ): सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 27 जण कोरोना ( कोविड 19 ) बाधित असून यात मुंबई येथून आलेल्या वाई तालुक्यातील जांभळी येथील मृत्यू झालेल्या 52 वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


कोरोना बाधित रुग्णांमध्ये समावेश असलेल्या रुगणांची तालुका निहाय व गाव निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 2, जावळी तालुक्यातील सायगाव येथील 1, मोरघर येथील 4, सावरी (ग्रामपंचायत कसबे बामणोली) येथील 1, वाई तालुक्यातील परतवाडी येथील 3, दह्याट येथील 4, अकोशी येथील 1, धावडी येथील 2, जांभळी येथील 1 (मृत्यू), खंडाळा तालुक्यातील आंधोरी येथील 1, सातारा तालुक्यातील रायघर येथील 1, शेळकेवाडी येथील 2, खटाव तालुक्यातील डांभेवाडी येथील 1, कराड तालुक्यातील म्हासोली येथील 1, आणि पाटण तालुक्यातील खळे येथील 1 व काळेवाडी(आडूळ)येथील 1 अशा 27 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज