कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित;20 अहवाल निगेटिव्ह


कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित;20 अहवाल निगेटिव्ह


 सातारा दि. 26 (जिमाका) : कराड कृष्णा मेडीमल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधित आला असून 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


 


240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला


  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 38 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 41, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 81, वेणताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथील 69, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 11 असे एकूण 240 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज