16 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह.



  • 16 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह


‍ सातारा ‍ ‍दि. 21 (जिमका) : संस्थात्मक अलगीकरणात दाखल असलेला मुंबई येथून आलेला भीमनगर ता. कोरेगांव येथील 27 वर्षीय युवक, संस्थात्मक अलगीकरणात असलेला मायणी ता. खटाव येथील 64 वर्षीय पुरुष,‍ इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला ‍धामणी ता. पाटण येथील निकट सहवासीत 72 वर्षीय पुरुष, इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला शामगाव, कराड येथील निकट सहवासीत 24 वर्षीय पुरुष, वरोशी ता. जावली येथील निकट सहवासीत 52 वर्षीय ‍ महिला, ‍ क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे दाखल असलेले मोजावाडी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष सारीचा रुग्ण, मुंबई येथून आलेला आसेर ता. वाई येथील 50 वर्षीय पुरुष, गारवाडी ता. खटाव येथील निकट सहवासीत 21 वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली फलटण येथील 58 वर्षीय महिला, रायघर ता.सातारा येथील निकट सहवासीत 26 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला कासखुर्द येथील 24 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील निकट सहवासीत 36 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला ‍निमसोड ता. खटाव येथील 20 वर्षीय व 48 वर्षीय पुरुष, खापर खैरणे मंबई येथून आलेला गावडी ता. जावली येथील 19 वर्षीय पुरुष असे एकूण 16 जणांचा अहवाल कोरोना बाधीत आला असल्याची माहितीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज