150 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 77 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

 



150 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 77 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


सातारा दि. 14 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 50, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 77, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 2, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 7, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 14 असे एकूण 150 जणांचे अहवाल निगेटिवह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


77 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


 दि.13 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 69 असे एकूण 77 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.


Popular posts
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
आंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.
इमेज
सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी
इमेज
काळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.
इमेज
पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची आंबेघरला भेट शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
इमेज