106 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 81 जणांना केले विलगीकरणात दाखल


106 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 81 जणांना केले विलगीकरणात दाखल


सातारा दि. 10 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 7, वेणुताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथील 67, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 14 असे एकूण 106 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिलीआहे.


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 45, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे बाधित रुग्णांचे चौदा दिवसानंतरचे नमुने 10, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथे 26 असे एकूण 81 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक        डॉ. गडीकर यांनी दिली.


Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज