घोगाव येथील बुद्धविहारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन .


ज्ञानसूर्य ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त घोगाव येथील बुद्धविहारात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. 


शिका
संघटित व्हा
 संघर्ष करा
 वाचाल तर वाचाल
 शिक्षण हेच
वाघिणीचे दूध आहे
हेच क्रांतिकारी विचार
व जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध  यांच्या विचारांचे पाईक म्हणून तथागत मित्र मंडळास वाचनीय पुस्तकांचा संच भेट दीला.
 त्याप्रसंगी  अशोक माने सर, घोगाव गावचे तंटामुक्त उपाध्यक्ष पोपट साळुंके (मामा) व घोगांवभूषण,  पत्रकार संजू पाटील .


Popular posts
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
आंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.
इमेज
सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी
इमेज
काळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.
इमेज
पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची आंबेघरला भेट शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
इमेज