जिल्हा रुग्णालयात ८ अनुमानित  दाखल.


सातारा दि. 10 ( जि. मा. का ): सातारा जिल्हा रुग्णालयात परदेश प्रवास करुन आलेला 22 वर्षीय युवकास सर्दी व खोकला असल्याने तसेच मुंबई व इतर राज्यात प्रवास करुन आलेले 32 ते 51 वयोगटातील 6 पुरुष व 1 महिला यांना ताप, सर्दी व खोकला  श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे  कोरोना अनुमानित रुग्ण म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्व 8 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने हे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


Popular posts
पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिल्लीतून दिली मोठी जबाबदारी.
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
सातारा जिल्ह्यात 195 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित तर 2 बाधिताचा मृत्यु
इमेज
सातारा जिल्ह्यात 182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
इमेज