सकारात्मक ते साठी ऑनलाइन ध्यानयोग महाशिबिराचा लाभ घ्या : प. पु.श्री. शिवकृपानंद स्वामी.


उंडाळे / सुभाष थोरात :


 सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात नैराश्यपूर्ण वातावरण आहे. तथापि ध्याना द्वारे स्वतःला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याची सुवर्णसंधी आपल्यापाशी आहे. त्यासाठी प. पु. श्री. शिवकृपानंद स्वामी यांच्या प्रवचनांचे ऑनलाईन प्रसारण कऱण्यात आले आहे. समर्पण ध्यान योगाकडून लोकांना जोडण्याच्या  
उद्देशाने एका ऑनलाईन ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन केले जात आहे. याचे प्रसारण यु ट्युब वरून होत आहे. १२ एप्रिल पासून सायंकाळी ४:०० वाजता त्याचे प्रक्षेपण होत आहे. आपण घरी बसून अथवा या www.samarpanmeditation.org वेबसाईटच्या लिंकच्या आधारे हे शिबीर पाहू शकता.


Popular posts
सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, जिल्ह्यातील शाळा मात्र सुरु राहणार .
इमेज
कुंभारगाव विभागात कोरोनाचा पुन्हा प्रवेश.
इमेज
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर.
इमेज