साताऱ्यात कोरोना चा पहिला बळी. रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू.

 


साताऱ्यात कोरोना चा पहिला बळी. रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू. सातारा दि.०६: कॅलिफोर्निया वरून आलेल्या 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.14 दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयात या व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले होते.कालच्या  फेर तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आला असतानाही आज पहाटे त्याचा मृत्यू झाला.