कराड व परिसरात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद.....

कराड व परिसरात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद.....
कोरोनाला भारतातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत  जनता करफ्युला  आज कराडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. 
            शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य आहेत. आपण बाहेर न पडल्यामुळेच हे शक्य झाले आहे.आपण दिलेल्या सहकार्याबद्धल धन्यवाद. रात्री नऊ पर्यंत बाहेर पडू नका.